महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहेत. मध्यंतरी शाळा सुरू झाल्या पण कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर बंद करण्यात आल्या. आता त्या पुन्हा सुरू होत आहेत. आता तरी त्या नियमित सुरू राहतील की पुन्हा बंदीची टांगती तलवार शाळांवर असेल?