आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांना जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. हा असत्याशी संग उद्धव ठाकरे यांना का करावासा वाटतो, हे मात्र एक प्रकारचं कोडच आहे.