मराठीतील चरित्रपटाच्या यशस्वी परंपरेतील प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. प्रसाद ओकने आनंद दिघे साकारताना अंतर्बाह्य अशी भरपूर तयारी केली असल्याचे जाणवते हे खूप लक्षवेधक आहे.