आज संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोप पत्र हे न्यायालयात दाखल केलेले आहे आणि या आरोप पत्रात वाल्मीक कराड हाच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार आहे तोच आरोपी क्रमांक एक आहे असं पोलिसांनी त्या आरोप पत्रात म्हटलेलं आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पोलिसांनी जो तपास केलेला आहे सीआयडी असेल एसआयटी असेल यांनी आणि स्थानिक पोलीस असतील यांनी जो तपास केला तो अत्यंत पारदर्शक पडेल आणि व्यवस्थितपणे केला असाच त्याचा अर्थ निघतो