लवंगीने ओढवून घेतलेला बॉम्ब

लवंगीने ओढवून घेतले बॉम्ब

नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी वर केलेल्या बेछूट आरोपांची देवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी लावली असून दिवाळी नंतर मी बॉम्ब फोडेन असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ते आता कोणता बॉम्ब फोडणार? आणि हा बॉम्ब मलिकांवर काय वेळ आणणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version