एकेकाळी स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरी असे. तेव्हा समांतर अथवा कलात्मक चित्रपटाची चळवळ होती. आता ग्लोबल युगात सगळीच समीकरणे बदलली आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्टारना महत्व आले….