आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये 28 पेक्षा जास्त गॅंगस्टरना ठोकणारे निवृत्त पोलीस अधिकारी एसीपी महेश देसाई यांच्याशी महामुलाखत मध्ये गप्पा भाग पहिला. दाऊद चा खतरनाक गँगस्टर निजाम कोकणी जो त्याच्यासोबत दुबईमध्ये पंधरा वर्षे राहत होता ज्याने छोटा राजनला दुबईतून पळून जाण्यासाठी मदत केली त्याला महेश देसाई यांनी वसई मध्ये कसा ठोकला ऐका त्याचा सविस्तर किस्सा