मनिषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यामागील कारणे शोधण्यास सुरुवात झाली. पण कायंदे यांनी पत्रकार परिषदेत त्याचे खरे कारण सांगितलेच.