अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डॅलसमध्ये डल्ला! हीच का काँग्रेसची लोकशाही?

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डॅलसमध्ये डल्ला! हीच का काँग्रेसची लोकशाही? | Mahesh Vichare | Sam Pitroda

डॅलस, टेक्सास येथे राहुल गांधी दौऱ्यावर आहेत. तिथे एका पत्रकाराला काँग्रेसच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाहक अनुभव आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल असलेली दुटप्पी भूमिका यानिमित्ताने समोर आली.

Exit mobile version