अजित पवार हे संधी मिळेल तिथं ते शरद पवार यांना डिवचायला कमी करत नाहीत. तसाच प्रकार आज बारामती इथे घडला. बारामतीमध्ये बारामतीकरांच्या समोर भाषण करत असताना त्यांनी असं सांगितलं की १९५२ पासून जे जे आमदार झाले त्या सगळ्या आमदारांच्या पेक्षा सर्वाधिक काम हे आपण केलेले आहे.