अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घातली आहे. युरोपियन देशांनीही रशियावर काही निर्बंध लादलेत. अशातच रशियाने भारताला ऑफर दिली होती. काय झालं त्या ऑफरचं? भारताची भूमिका काय आहे? या व्हिडीओमधून जाणून घ्या.