उद्धव ठाकरे यांनी देश प्रथम, देशहिताचा विचार प्रथम असा पुकारा आपल्या पत्रकार परिषदेत केला. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युतीची घोषणा करताना त्यांनी हे भाष्य केले. ते स्वागतार्ह असले तरी देश प्रथम या मार्गाने वाटचाल करताना देशाच्या प्रत्येक सन्मानात आनंद व्यक्त केला आहे, त्याचे कौतुक केले पाहिजे.