दिल्ली, गुजरात, जबलपूर येथे विमानतळावर दुर्घटना घडल्यावर विरोध पक्षांनी मोदी सरकारमुळेच हे घडले अशी आवई उठवली. संजय राऊत यांनी तर या अशुभाच्या सावल्या असल्याचे विधान केले. मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किंवा २५ वर्षे पालिकेची सत्ता हाती असताना ज्या दुर्घटना घडल्या त्याला जबाबदार कोण?