‘मला आई व्हायचयं ‘ या आशयघन मराठी चित्रपटाचा “मिमी ” नावाने हिंदीत रिमेक करण्यात आला आहे, यानिमित्ताने मूळ चित्रपटाच्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांची मुलाखत. हिंदीत अशी रिमेक झाल्याने या चित्रपटाचे ग्लोबल प्रदर्शन होईल आणि एक वास्तववादी थीम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचेल असा विश्वास समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला आहे….