पुण्यात कोविडची परिस्थिती भयानक झाल्यानंतर अनेक रुग्णांना बेड्स उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यासाठी रुग्णांना मदत करण्यासाठी ज्ञान प्रबोधिनीच्या युवकांनी वॉर रुमची स्थापना केली. त्यामुळे अनेक रुग्णांना बेड मिळणे सोपे झाले. जाणून घेऊ त्यांच्याकडून की त्यांनी कशा प्रकारे रुग्णांची मदत केली.
मागच्या काही दिवसांपासून ज्ञान प्रबोधिनी युवक विभाग काही हॉस्पिटल्स शी contact करून (फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील) कोविड-१९ साठी beds ची availability तपासण्याचे काम करत आहे
तुम्हाला bed ची तातडीने गरज असल्यास आणि तुमच्याकडून आम्हाला खालील फॉर्म मध्ये माहिती भरून दिल्यास आम्ही तुम्हाला संपर्क करून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करायला मदत करू शकतो.
https://forms.gle/YW3fTiSvyAxKYSzA8
सध्या फक्त फोनवरून ventilator bed मिळणे अवघड आहे