मध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका

मध्य प्रदेशला दिलासा, ठाकरे सरकारला दणका | Madhya Pradesh | OBC Aarakshan | Swanand Gangal |

सर्वोच्च न्यायालयाने आज मध्य प्रदेश मधील ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देत हे आरक्षण वैध ठरवले आहे. यावरून आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका होत आहे. जे मध्य प्रदेशला जमले ते महाराष्ट्राला का नाही जमले? याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Exit mobile version