अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या

अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब मध्ये काँग्रेसची आत्महत्या | Congress' Blunder in Punjab |

पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेऊन, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते असलेल्या अमरिंदर यांच्या विरुद्ध नवज्योत सिंग सिद्धू यांनी गांधी कुटुंबाकडे तक्रारी करून त्यांना बाजूला सारले. चरणजित सिंग चन्नी हे आता पंजाबचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. चरणजित सिंग यांना मुख्यमंत्री बनवून काँग्रेस पक्ष दलित वोट बँक स्वतःकडे वळवू पाहत आहे का? या आणि अशा अनेक प्रशांची उत्तरे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा…

Exit mobile version