स्पष्टच झालं…मविआमध्ये सगळं आलबेल नाही!

https://youtu.be/l5s3oCY1H14

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार सहज निवडून आले. २०२२ मध्ये अगदी असंच घडलं होतं. मविआमध्ये अंतर्विरोध आहे म्हटलं जातं होतं. तो अंतर्विरोध अजूनही आहे हेच स्पष्ट होत नाही का?

Exit mobile version