म्यानमार मधील गृहकलह दिवसेंदिवस चिघळत असताना आता मोदी आणि शहांचे नाव ह्या कलहासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्यानमार मधील सद्यस्थिती आणि ह्या कलहाच्या मागील कारणं त्याचबरोबर भारताची त्याबाबत असलेली भूमिका ह्याचे विश्लेषण अनय जोगळेकर ह्यांनी न्यूज डंकाला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच केले. संपुर्ण मुलाखत पहाण्यासाठी वरील व्हिडिओवर क्लिक करा.