विधिमंडळ अधिवेशनात अनिल परब यांच्याशी चित्रा वाघ यांची उडालेली खडाजंगी गाजली. पण दुसऱ्या दिवशी तरी उबाठाने गप्प बसायचे. मात्र त्यांनी चेंडू सुषमा अंधारे यांच्या हाती दिला आणि…