चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चीनी चापट…

चीनची चाटुगिरी फळली नाही, राहुलना चीनी चापट... | Dinesh Kanji | Rahul Gandhi | Xu Feihong | China |

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी गेला काही काळ देशात चीनचे एकमेव प्रवक्ते म्हणून वावरत होते. देशाची लोकसभा असो, परदेशातील कोणताही मंच असो, राहुलबाबा सातत्याने चीनचे गुणगान करताना दिसले. फक्त चीनची भलामण नाही, भारताच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर टीकास्त्र सोडणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम झाला होता. चीनची चाटूगिरी करणाऱ्या राहुल गांधी यांना चीननेच दणका दिला आहे. गालावर बसलेली ही चीनी चापट निश्चितपणे झणझणणारी आहे.

Exit mobile version