चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेश बॉर्डर नजीक तिबेटचा दौरा केला. तिबेटला दिलेली ही भेट ऐतिहासिक होती कारण तीस वर्षानंतर कोणताही चिनी राष्ट्रप्रमुख हा तिबेटमध्ये गेला होता. चीनचे तिबेटमधील वाढते क्रौर्य आणि शी जिनपिंग यांचा हा दौरा हा चीनचा कमकुवतपणा दर्शवतो आहे का? या विषयावर भाष्य करणारा हा व्हिडिओ नक्की बघा.