टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या मिराबाई चानूने संघर्ष करत इथवर मजल मारली आहे. त्यातच तिच्या रौप्यपदकाचे वेगळेपण आहे.