चंद्राबाबूंनी रिफायनरी पळवली…

चंद्राबाबूंनी रिफायनरी पळवली... | Dinesh Kanji | Chandrababu Naidu | Narendra Modi | Refinery |

तेलगू देशम् आणि जदयू या दोन पक्षांच्या आधारावर केंद्र सरकारचा डोलारा उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तेलगू देसमचे नेते आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्याच्या मोबदल्याचा घसघशीत पहीला हफ्ता पदरात पाडून घेतला आहे. नायडूनी ४ जुलै रोजी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला १ लाख कोटी रुपयांच्या पेट्रोलिअम प्रकल्पाची भेट दिली. यापेक्षा किती तरी पटीने मोठा, विनासायास पदरात पडणारा प्रकल्प मविआच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातचा घालवला होता. सध्या त्यांचा पक्ष आणि मविआतील मित्र पक्ष उद्योग पळवले म्हणून ओरडा करतायत.

Exit mobile version