चाकणकर मॅडम एवढेच सांगा अंगप्रदर्शन योग्य की अयोग्य?

चाकणकर मॅडम एवढेच सांगा अंगप्रदर्शन योग्य की अयोग्य?| Mahesh Vichare | Urfi Javed | Rupali Chakankar

उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनाच्या बाबतीत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातल्या वादाचे आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण यात महिला आयोगाला खरोखरच अंगप्रदर्शनाबाबत कोणते अधिकार आहेत की नाहीत हा सवालही सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

Exit mobile version