…खोल विहिरीतून ती कार अखेर बाहेर काढली

...खोल विहिरीतून ती कार अखेर बाहेर काढली

घाटकोपर येथे एका सोसायटीतील विहिरीत पडलेली कार बाहेर काढण्यात आली. जवळपास ४० फूट खोल विहिरीत ही गाडी पडली होती. तब्बल १२ तासांनंतर ती गाडी बाहेर काढण्यात यश आले. सोसायटीतील या विहिरीवर आरसीसी करून ती विहीर बंद करण्यात आली होती. तिथेच गाड्यांचे पार्किंग होत असे.

Exit mobile version