राष्ट्रवादी काँग्रेस पक्षान दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या 11 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केलेली आहे. या त्यांच्या निर्णयातून एक गोष्ट स्पष्ट होते की अजित पवार यांना केवळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुंतून पडायचं नाही तर स्वतःच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे