उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर आता शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया स्वतःला त्यापासून वेगळे ठेवणारी आहे. पण हे पटते का?