‘ग्रहण’ अंधश्रद्धा नव्हे एक खगोलीय आविष्कार

'ग्रहण' अंधश्रद्धा नव्हे एक खगोलीय आविष्कार

ग्रहण म्हंटलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. अनेकांच्या मनात ग्रहणामुळे आपल्याला काहीतरी त्रास होईल अशाप्रकारचे विचार डोक्यात येतात. पण खगोलशास्त्राच्या दृष्टीने ग्रहण ही एक अतिशय सुंदर घटना आहे. अनेक खगोलशास्त्रज्ञ आतुरतेने ग्रहणाची वाट बघत असतात. ग्रहण खग्रास आहे का खंडग्रास आहे का कंकणाकृती आहे हे पाहण्यासाठी उत्सुक असतात. आज २६ मे २०२१ रोजी असच एक ग्रहण लागणार आहे आणि त्याच निमित्ताने ग्रहण या खगोलशास्त्रीय घटनेवर टाकलेला हा प्रकाश.

Exit mobile version