लोकसभा निवडणुकीचा धुरळाखाली बसल्यानंतर आता महाराष्ट्राला वेध लागलेले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे. या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आधीच स्पष्ट केलेले की आम्ही अशाच पद्धतीने या निवडणुका लढणार आहोत. तरी महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर छोट्या मोठ्या भावाची भाषा जी सुरू झालेली आहे. भाविका सकाळी ने पत्रकार परिषद घेऊन कितीही सांगितलं असलं तरी राजकीय महत्त्वकांक्षा ही विकास आघाडी मधल्या घटक पक्षांची लपून राहिलेली नाही. अगदी ताजच उदाहरण द्यायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांची गेल्या दोन दिवसातली भाषण जर का आपण बघितली तर जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होणार हे स्पष्ट झालेलं आहे.