पुस्तक बिस्तक | जीवनदाता

पुस्तक बिस्तक | जीवनदाता

जीवनदाता ही एका डॉक्टरची कहाणी आहे. रशियन सैन्यातला एक तरुण सैन्यातल्या हिंसाचाराचा त्याग करून वैद्यकिय शिक्षण घेण्याचं ठरवतो. रशियन राज्यक्रांतीमुळे मायदेशाहून परागंदा झालेला तरूण विविध देशांत जातो, तिथल्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करतो, परंतू आपल्या ध्येयापासून ढळत नाही. आयुष्यातल्या विविध चढ-उतारांना खंबीरपणे तोंड देत आपलं ध्येय गाठणाऱ्या ध्येयवेड्या तरूणाची गाथा- जीवनदाता.

Exit mobile version