बॉलिवूडमधली चमक, तिथलं ग्लॅमर आपल्याला नवीन नाही. त्याची चर्चा सगळीकडेच असते आणि प्रत्येक सामान्य माणसाला ते एकदातरी जगावं असं वाटत असतं. पण हे ग्लॅमर फक्त ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन अश्या दोन्ही ठिकाणी असतं. प्रत्येक कलाकाराची आवड वेगळी असते आणि त्याप्रमाणे ती त्या कलाकाराकडून जोपासाली देखील जाते. अशीच आवड त्यांची त्यांच्या घरांबद्दल पण असते. हीच घराविषयी असणारे कलाकारांची आवड आपण या व्हिडिओ मधून पाहूया.