आणीबाणीचा अंध:कार

आणीबाणीचा अंध:कार

२५ जून १९७५ला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला ४६ वर्षे झाली पण तो विदारक काळ विसरता येणे शक्य नाही. त्या काळात तुरुंगवास भोगलेले आणीबाणीच्या काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जयवंत वाडेकर यांनी सांगितलेल्या त्या काळ्या दिवसांच्या आठवणी…

Exit mobile version