सध्या देशात सगळ्यांचे लक्ष हे निवडणुकांवर आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू ही ४ राज्ये आणि पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश इथे निवडणूका आहेत. प्रत्येक राज्याची राजकीय परिस्थिती आणि समीकरणे वेगळी आहेत. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी आणि इतर राजकीय पक्ष आपापली मते जमवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. यात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. यावर प्रकाश टाकणारा आमचा हा विडिओ नक्की पहा.