ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना परिचित असली तरी त्या पलिकडे जाऊन त्यांच्यापुढे असलेल्या आव्हानांचा विचार करण्याची गरज आहे. तपस या संस्थेच्या माध्यमातून हे शिवधनुष्य पेलण्यात आले. ‘भारत भाग्य विधाता’च्या माध्यमातून या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा.