चैतन्य महिला मंडळाच्या माध्यमातून पीडित महिलांना आधार देऊन त्यांना सक्षम करण्याचे काम गेली अनेक वर्षे केले जात आहे. शिवाय, मुलांमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्यही संस्था करते आहे. भारत भाग्य विधातामधून या संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.