दिव्यांगांना दिशा दाखवणारा ‘ दीपस्तंभ ’

दिव्यांगांना दिशा दाखवणारा ‘ दीपस्तंभ ’ | Deepstambh Foundation | BBV | Pusp31| Mahesh Vichare |

दीपस्तंभ फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग, अंध, अनाथ मुलांना आधार देण्याचे, त्यांना जीवनात त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आधार दिला जातो. दिव्यांग मुलांनी उच्च करिअर करावे असा विचारच आपल्याकडे होत नाही, पण हा विचार दीपस्तंभने दूर करण्याचा प्रयत्न केला. भारत भाग्य विधातामध्ये या संस्थेच्या वाटचालीविषयी…

Exit mobile version