अनाथांच्या नाथा तुज नमो!

अनाथांच्या नाथा तुज नमो! | Bharat Bhagya Vidhata | Episode - 32 | Interview | Mahesh Vichare |

सागर रेड्डी हा तरुण स्वतः अनाथ. अनाथ असल्याचे कडू घोट त्याने गिळले. ते दुःख पचवले पण तेवढ्यावरच न थांबता अनाथ मुलामुलींना आधार म्हणून तो पहाडासारखा उभा राहिला. एकता निराधार संस्थेच्या माध्यमातून तो अथक काम करत आहे. ‘भारत भाग्य विधाता’ मधून त्याच्या आणि संस्थेच्या कार्याची ओळख.

Exit mobile version