अंध विद्यार्थ्यांचा दिशादर्शक

अंध विद्यार्थ्यांचा दिशादर्शक | Bharat Bhagya Vidhata | EP-28 | Interview | Mahesh Vichare |

राहुल देशमुख यांनी स्वतः अंध असतानाही प्रचंड संघर्ष करत आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आधार दिला, त्यांना मार्ग दाखवला. ‘भारत भाग्य विधाता’मधून त्यांच्या कार्याला सलाम!

Exit mobile version