उद्योग वर्धिनी संस्थेच्या माध्यमातून गरजू महिलांना एक उत्पन्नाचे साधन देण्याचे काम केले जाते. चंद्रिका चव्हाण यांनी या संस्थेचा पसारा कसा वाढवला, कशी आव्हाने पेलली त्याविषयी…