रुग्णांना हात; उपकरणांची साथ

रुग्णांना हात; उपकरणांची साथ | BBV | EP40 | Interview | Suhas Kabre| Mahesh Vichare

राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने रुग्णांना विविध वैद्यकीय उपकरणे मोफत उपलब्ध करून दिली जातात. कोणतेही भाडे न आकारता मिळणाऱ्या या उपकरणांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. Rajhans pratishthan helping patients providing them medical instruments. Last 17 years this institution working for social cause. #Suhas Kabre|#newsdanka #interview #Mahesh Vichare #BBV सुहास कबरे, संस्थापक अध्यक्ष राजहंस प्रतिष्ठान 9821142502 राजहंस प्रतिष्ठान

Exit mobile version