माय होम इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पूर्वांचलातील राज्यांना जोडण्याचा, तेथील नागरिकांना सन्मान, प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न होतो. ईशान्येतील या राज्यांनाही आता माय होम इंडियाबद्दल विश्वास वाटतो. ‘भारत भाग्य विधाता’मध्ये गेली १६ वर्षे अविरत चाललेल्या या वाटचालीविषयी. My home india helpline – 9321127701