लातूर येथे निराधार महिला, मुलींसाठी गेली २५ वर्षे निस्वार्थपणे काम करणारी संस्था म्हणून ‘स्वयंसिद्धा’ची ओळख आहे. ‘भारत भाग्य विधाता’च्या निमित्ताने या संस्थेच्या कार्याची करून घेतलेली ओळख.