दादरच्या अमरहिंद मंडळाने खेळाच्या आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाज घडवण्याचे काम गेली ७५ वर्षे अविरत सुरू ठेवले आहे. ‘भारत भाग्य विधाता’च्या निमित्ताने या संस्थेच्या कार्याचा परामर्श.