सावधान, एम पॉक्सचा धोका भारतालाही..

सावधान, एम पॉक्सचा धोका भारतालाही.. | Amit Kale | Dr. Vinod Kumar Badgu | M Pox | Interview |

भारतात केरळमध्ये नुकताच एम पॉक्सच्या नवीन व्हेरीएंटचा रुग्ण आढळला आहे. भारताची लोकसंख्या आणि संसर्ग याचा विचार केला तर या संसर्गाचा धोका भारतातसुद्धा आहे. या पार्श्वभूमीवर एमडी होमिओपॅथ डॉ. विनोदकुमार बडगू यांच्याशी साधलेला संवाद.

Exit mobile version