मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यावर काँग्रेसने त्यांच्या स्मारकावरून वाद उत्पन्न केला. याच काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा मात्र कधीही योग्य आदर केला नाही. ते का?