उद्धव आणि आदित्य हे पितापुत्र शिंदे आणि त्यांच्या आमदार, खासदारांवर वाट्टेल ते आरोप करत असतात. आतापर्यंत त्याला तोंडी उत्तरे दिली जात होती आता थेट कोर्टात जाब द्यायचा आहे.२०००कोटींच्या डीलचा आरोपही त्यात आहे.