बजरंग सोनावणेंना आलेला फोन म्हणजे मविआला दिलेला दम! |
Team News Danka
Updated: Mon 22nd July 2024, 05:14 PM
लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी मविआला एकगठ्ठा मतदान केले. त्याचा फटका महायुतीला बसला. संविधान बदलणार असल्याचे खोटे नरेटिव्ह चालले. पण आता मविआच्या ते गळ्याशी येणार आहे. त्याचे उदाहरण म्हणजे बजरंग सोनावणेंना आलेला मतदाराचा फोन.