संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांच्या विरोधाची धार आता बोथट झाली आहे. कारण त्यामागील त्यांचे राजकारण पुरते उघडे पडले आहे. गुलाम नबी आझाद यांनी तर विरोधकांना एकप्रकारचा आरसाच दाखवला आहे.