मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला आणि काँग्रेसला प्रभू श्रीरामाचे वेध लागले. श्रीराम मंदिराला ज्यांनी विरोध केला ते रामनामाचा जप करू लागले, हे आश्चर्यच!